August 13, 2025 2:29 PM
4
चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार
चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्यावरुन ओळख पटवणे या तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आहे. देशभरातल्...