August 18, 2025 2:33 PM

views 17

भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेश सरकारची परवानगी

बांग्लादेशामध्ये कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं परवानगी दिली आहे. भारतातून पाठवण्यात आलेली १५० टन कांद्याची पहिली खेप काल दुपारी बांगलादेशात पोहोचली. २९ टन भारतीय कांद्याची शेवटची खेप २ मार्च रोजी बांग्लादेशात पाठवण्यात आली होती. स्...

August 18, 2025 2:26 PM

views 31

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद

छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात बिजापूर जिल्ह्यात आज माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला. तर तीन जवान जखमी झाले. जिल्हा राखीव रक्षक दलाचं एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना राष्ट्रीय उद्यान परिसरात हा स्फोट झाला.

August 18, 2025 1:45 PM

views 63

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर पोहोचली आहे. काल चंबा आणि कांगरा जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती संचालन केंद्रानं दिली. दरडी आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यभरातले जवळपास ४०० रस्ते ...

August 18, 2025 1:41 PM

views 30

भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमधे प्रवेश निश्चित

विद्यमान विश्वविजेता आणि दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल.   नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला, तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल...

August 18, 2025 1:39 PM

views 21

युक्रेन-रशिया युद्धाच्या निराकरणासाठी व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आज युरोपमधल्या काही नेत्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियाच्या ताब्यात असलेल्या काही भागांवरचा दावा सोडावा, यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढवला आहे.   झेलेन्स्की यांची इच्छा असेल, तर ते रशियाविरुद्धचं युद्ध ...

August 18, 2025 3:09 PM

views 28

अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरत घोषणाबाजी सुरू केली. या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, त...

August 18, 2025 1:21 PM

views 10

जम्मू आणि काश्मिरमधील जिल्ह्यात पूर येण्याचा इशारा

जम्मू आणि काश्मिरमधील अनेक जिल्ह्यांत पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.   जम्मू, रेसई, उधमपूर, राजौरी, पूँछ, सांबा आणि कथुआ इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दोडा, किश्तवाड, रामबन इथं मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.  &nb...

August 18, 2025 1:13 PM

views 12

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली. औरंगाबाद इथल्या सूर्य मंदिरात जाऊन गांधी यांनी दर्शन घेतलं. यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.    बिहारमधील मतदार यादीत केल्या जाणाऱ्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेला विरोध करण्...

August 18, 2025 12:20 PM

views 8

चीनचे अर्थमंत्री आजपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर

चीनचे अर्थमंत्री आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य वांग यी आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येणार आहेत. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आमंत्रणावरून ते भारताला भेट देणार आहे.   या भेटीदरम्यान, वांग डोवाल यांच्यासमवेत. भारत-चीन सीमाप्रश्नाच्या विशेष प्रत...

August 18, 2025 12:16 PM

views 10

आजपासून आयुर्वेद विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ

दिल्लीत आजपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत असणारी ही स्वायत्त संस्था आहे. आयुर्वेदाद्वारे बालआरोगशास्त्रात आजार आणि कल्याण व्यवस्थापन असा या वर्षीचा विषय आहे.   दोन दिवसांच्या या चर्चासत्रामध्ये अनेक विद्वान, संशोधक, अभ्या...