August 19, 2025 11:14 AM

views 16

बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी भारताची आग्रही भूमिका – परराष्ट्र व्यवहार मंत्री

सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणं आणि ते आणखी वाढवणं आवश्यक झालं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारत समन्यायी, संतुलित आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट करत सुधारित बहुपक्षवाद ही काळाची गरज असल्याचं डॉ. जयशंकर...

August 19, 2025 11:10 AM

views 28

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गिरीश गुप्ताला सुवर्णपदक

कझाकस्तानमधल्या शिमकेंत इथं सुरू असलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गिरीश गुप्ता यानं युवा पुरुष गटात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. 17 वर्षाच्या गुप्तानं अंतिम फेरीत 241 पूर्णांक 3 गुण मिळवत बाजी मारली, तर त्याचा 14 वर्षीय भारतीय प्रतिस्पर्धी देव प्रताप या...

August 18, 2025 8:33 PM

views 30

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भाग...

August 18, 2025 7:06 PM

views 41

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज संपूर्ण राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहायचे निर्देश दिले. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल...

August 18, 2025 7:46 PM

views 22

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेतली.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची ...

August 18, 2025 3:13 PM

views 46

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची आणि संबंधित परिमंडळांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.   २० ते २२ ऑगस्ट दरम्यान मूळ कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या...

August 18, 2025 3:04 PM

views 12

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या पावसाचा घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुंबईत आज सकाळी ६ ते ८ या कालावधीत १७० मिलिमिटर पावसाची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.   कोकण विभागाचं सर्वात जास्त पाऊस झाल्याचं ते म्हणाले.  १५-१६...

August 18, 2025 2:54 PM

views 41

जालना जिल्ह्यात अपघातात 3 तर अहिल्यानगरमधे दुकानाला आग लागून 5 जणांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.   नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खासगी बसला आग लागली. यातून ३९ प्रवासी प्रवास करत होते. यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांचे सा...

August 18, 2025 2:50 PM

views 19

रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल दिल्लीला रवाना

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्...

August 18, 2025 2:37 PM

views 24

कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार

बल्गेरिया इथं सुरू असलेल्या २० वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारतीय कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या कुस्तीपटूकडून विशाल पराभूत झाला होता.