August 18, 2025 10:22 AM

views 22

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रधानमंत्र्यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) निर्णयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदींनी सार्वजनिक जीवनात त्यांच्या दीर्घ काळात, श्री. राधाकृष्णन यांनी त्यांच्या स...

August 18, 2025 9:58 AM

views 20

मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय

भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागने मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बँडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने पाचव्या मानांकित इशाराणी बरुआ हिचा पराभव केला. ही स्पर्धा जागतिक बँडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक 3×15 स्कोअरिंग फॉरमॅट अंतर्गत खेळवली जात आहे.

August 17, 2025 8:36 PM

views 253

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे.    कोल्हापूरस...

August 17, 2025 8:32 PM

views 23

बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले

बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणाच्या प्रक्रीयेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सांगितलं की मतदारयाद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रीयेत एक कोटीपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी, १० लाखापेक्षा जास्त ...

August 17, 2025 8:39 PM

views 7

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, १० जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधल्या जगबु...

August 17, 2025 2:07 PM

views 24

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-२ यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होऊन  प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ५ हजार ३६० कोटी रुपये खर्चाच्या द्व...

August 17, 2025 2:01 PM

views 3

अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरची १८ दिवसांची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मायदेशी  परत यायला निघाले  आहेत. उद्या ते भारतात पोहोचतील.   १५ जुलै रोजी  पृथ्वीवर  परतल्यानंतर ते पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महत्त्वाच्या मोहिमेनंतर आपल्या कुटुंबियांना आणि आप्त...

August 16, 2025 8:23 PM

views 36

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ

भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. ही वाढ गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतली असून मेक इन इंडिया कार्यक्रमाची ही सफलता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१...

August 16, 2025 8:17 PM

views 19

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह   कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर य...

August 16, 2025 8:05 PM

views 23

अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठीत स्थान

अमेरिकेत जॉर्जियातल्या रायडल इथं झालेल्या पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतं अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. अर्जुन महेशच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेच्या संघानं पात्रता फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त ...