August 20, 2025 1:40 PM

views 25

जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी सुरु असलेल्या  जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. या आरोपीला पकडण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान रेखा गुप्ता यांची प्रकृती स्थिर असल्याचं दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षानं या हल्ल्याचा निषेध केला आ...

August 20, 2025 1:02 PM

views 17

Vice President Election : NDAचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, किरेन रिजिजू यांसह भाजपचे अन्य नेते आणि रालोआतल्या घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. आप...

August 20, 2025 1:00 PM

views 22

राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजपर्यंत तहकूब

राज्यसभेतही काहीस समान चित्र पहायला मिळालं. विविध राजकीय पक्षांकडून १८ स्थगन प्रस्ताव मिळाले असून हे प्रस्ताव फेटाळले असल्याचं,  उपसभापती हरिवंश यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. उपसभापतींनी शून्य प्रहर पुकारला, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी राज्यसभेचं कामकाज प्रथम दुप...

August 20, 2025 3:44 PM

views 27

लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब

बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत निदर्शनं सुरु केली. त्यामुळे सभापतींनी लोकसभेचं काम...

August 20, 2025 1:10 PM

views 25

प्रधानमंत्री मोदी बिहारमध्ये औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २२ तारखेला बिहारमध्ये गया इथं औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा आणि बेगुसराय यांना जोडणाऱ्या गंगेवरच्या पुलाचा समावेश आहे. हा पूल जुन्या रेल्वे आणि रस्ता वाहतुसाठी उभारलेल्या राजेंद्र सेतू या पुलाला समांतर असेल, अशी ...

August 20, 2025 9:50 AM

views 24

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर मॉस्कोमध्ये दाखल

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उ...

August 20, 2025 9:37 AM

views 27

मुसळधार पावसामुळे राज्यात २१ जणांचा मृत्यू

गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमुळे किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचा गंभीर परिणाम असलेल्या नांदेड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुस...

August 20, 2025 9:47 AM

views 22

भारत-चीन या देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा

सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. 'भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक, जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान...

August 20, 2025 9:43 AM

views 48

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलने कझाकस्तानमधील श्यामकेंट इथं झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. रश्मिकाने 241 पूर्णांक 9 गुणांसह कनिष्ठ महिला एअर पिस्तूल मुकुट जिंकला. दुहेरी ऑलिंपिक कांस्यपदक विजेती मनु ...

August 19, 2025 7:38 PM

views 19

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक, राज्यशासनाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा ३ आणि ३A अंतर्गत नवीन रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला राज्यशासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात तब्बल २६८ पूर्ण वातानुकूलित गाड्या खरे...