August 23, 2025 3:26 PM

views 15

प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचा अपघाती मृत्यू

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला. प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. राज्यपाल आणि क...

August 23, 2025 3:20 PM

views 20

देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पटकावलं पहिलं स्थान

    चांद्रयान २ मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं.   स्पर्ध...

August 23, 2025 3:03 PM

views 26

लवकरच गगनयान अंतराळात झेपावणार- प्रधानमंत्री

गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं. गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपू...

August 23, 2025 2:53 PM

views 30

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे

सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले. स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले. १३ जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज 'फसवणूक' या श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवा...

August 23, 2025 2:44 PM

views 19

कोल्हापूरमध्ये दगडफेकीत 8 जण जखमी

कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरात काल किरकोळ वादाचं रुपांतर दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीत झालं. या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकासह आठजण जखमी झाले असून सहा वाहनांचं मोठं नुकसान झालं.   इथल्या उद्यानासमोर लावलेले फलक आणि ध्वनिक्षेपक एका गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उतरवल्यानंतर दुसऱ्या गटातल्या ...

August 23, 2025 2:36 PM

views 8

राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा

राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आज पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा झाला. विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.    भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात ...

August 23, 2025 2:16 PM

views 19

कोणत्याही देशाबरोबर वाटाघाटी करताना राष्ट्रीय हिताला पहिलं प्राधान्य दिलं जाईल- पियुष गोयल

कोणत्याही देशाबरोबर मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी करताना, राष्ट्रीय हित आणि भारतीय उद्योगांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.   भारत युरोपीय संघाच्या नियमितपणे संपर्कात असून...

August 23, 2025 1:36 PM

views 27

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी सुरु- डॉ. एस जयशंकर

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. देशातले शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

August 23, 2025 1:31 PM

views 22

२१ वर्षांखालच्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं पटकावलं जेतेपद

कॅनडामध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षांखालच्या भारतीय संघानं जेतेपद पटकावलं. कुशल दलाल, मिहिर अपार आणि गणेश मणी रत्नम यांनी कंपाऊंड प्रकारात जर्मनीच्या संघाला नमवून सुवर्णपदकाची कमाई केली.   या स्पर्धेत १८ वर्षाखालच्या भारतीय संघानं अमेरिकेला नमवून कॅडेट अजिंक...

August 23, 2025 1:22 PM

views 25

बिहारच्या पाटणा इथं झालेल्या अपघातात किमान 8 जण ठार, 5जण गंभीर जखमी

बिहार मधल्या पाटणा जिल्ह्यातल्या दानियावान पोलीस चौकी परिसरात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दानियावान इथल्या राज्य महामार्गावर एका ऑटो रिक्षाला एका ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला.   जखमींना पाटणा इथल्या पीएमसीएच रुग्...