August 24, 2025 10:08 AM

views 18

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की, भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रो...

August 23, 2025 8:10 PM

views 41

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ ला संबोधित करत होते. देशातले  शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं  रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते या...

August 23, 2025 8:06 PM

views 5

अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आर्यभट्ट गॅलरीचं उद्घाटन

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज नवी दिल्ली इथल्या नेहरू तारांगणात आर्यभट्ट राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, आर्यभट्ट गॅलरीचं  उद्घाटन केलं. देशाच्या युवा पिढीला उत्सुकता जोपासण्यासाठी आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. देशाची स...

August 23, 2025 8:15 PM

views 74

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.    बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय अ...

August 23, 2025 8:15 PM

views 30

गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर !

यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान  अंधेरी पश्चिम  आणि गुंदवली या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. या दोन्ही  स्थानकांवरून शेवटची गाडी ११  ऐवजी मध्यरात्री १२ वाजता धावेल. या...

August 23, 2025 8:15 PM

views 14

खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा समारोप

जम्मू आणि काश्मीरमध्ये  श्रीनगरच्या दल सरोवरात गेले तीन दिवस सुरु असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. यात नौकानयन, कयाकिंग आणि कनोइंग स्पर्धांचा समावेश होता. मध्य प्रदेशचा  संघ १८ पदकं मिळवून प्रथम स्थानावर आहे. ओडिशा आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्...

August 23, 2025 7:19 PM

views 19

चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे, IIT मुंबई प्रथम

चांद्रयान २ मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं. स्पर्धेत मिळालेल्या यशावर न...

August 23, 2025 7:12 PM

views 27

गणेशोत्सवात राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचं लोकार्पण

महाराष्ट्रातल्या  घरगुती, सार्वजनिक, गणेशोत्सवाला राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निमित्त राज्य उत्सवगीताचं आणि ganeshotsav.pldmka.co.in यापोर्टलचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईतल्या वांद्रे इथं लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या  सुमारे १८...

August 23, 2025 6:16 PM

views 16

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या, त्यानिमित्त मुंबईत कार्यक्रमत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होत...

August 23, 2025 3:35 PM

views 24

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा जाहीर केली  असून आजपासून त्या सेवेचा प्रारंभ झाला. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातून पहिल्या एसटी बसला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या काळात मुंबईच्या विविध भ...