August 24, 2025 3:00 PM
16
यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात
बल्गेरियातल्या समोकोव्ह इथं सुरु असलेल्या यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या भारताच्या ग्रीको-रोमन गटातल्या सर्व पाच कुस्तीपटूंना पराभव पत्करावा लागला, यामुळं या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेत एकमेव पदक विजेता ठरलेल्या सूरजनं ६० किलो वजनी गटात कांस्...