August 25, 2025 10:46 AM
57
हिमाचलप्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत....