September 8, 2025 2:48 PM
22
डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार
तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला. रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं. ख...