September 8, 2025 8:34 PM

views 32

भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल-मुख्यमंत्री

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत, या व्हिजन नुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली ...

September 8, 2025 8:25 PM

views 40

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी-SCI

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. याचा अर्थ, मतदार यादीत नाव घालण्यासाठी फक्त आधार कार्ड, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या इतर ११ ओळखपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरलं जाईल. तशा सूचना अध...

September 8, 2025 6:21 PM

views 39

GST सुधारणेमुळे आरोग्य क्षेत्राला दिलासा

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच महत्त्वाचे बदल केले. त्याचा परिणाम विविध क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीवर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक वस्तूंच्या किमतीत बदल संभवतात.   वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसट...

September 8, 2025 3:52 PM

views 10

ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

परभणी जिल्ह्यात धारणगाव इथं ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीतून शेताकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडला.   या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबासह जिल्हा प्रशासनाने शोध कार्य सुरू केलं. मात्र, त्याचा मृतदेह घटनास्थळापासून पुढे काही...

September 8, 2025 3:45 PM

views 28

भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची, तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्या...

September 8, 2025 3:39 PM

views 66

रामोशी-बेरड-बेडर समाजासाठी कर्ज योजना आणल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातल्या रामोशी-बेरड-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून राज्य शासनाने कर्ज योजना आणल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली.   ते काल आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३४व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल...

September 8, 2025 3:20 PM

views 33

मणिपूरमध्ये काल 6 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी काल वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली. पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. त्यात रायफल्स, रिव्हॉल्वर, स्फोटकं आणि इतर दारुगोळ्याचा समावेश आहे. तसंच, पूर्व इम्फाळ जिल्ह्यात खाबम लामखाई इथून ५० क...

September 8, 2025 3:06 PM

views 33

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार असून युरोपीय देशांचे नेतेही यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अमेरिकेला येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांश...

September 8, 2025 3:05 PM

views 5

ईडीचे पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालयानं बेकायदा वाळू उपसा प्रकरणी पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे टाकले.   कोलकात्यासह पश्चिम मेदिनीपूर, नादिया, झारग्राम, उत्तर २४ परगणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत.

September 8, 2025 3:00 PM

views 44

वस्तू आणि सेवा कर परिषद या कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले. वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने वाहन आणि वाहतुकी संदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे.   त्यानुसार, १० आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खासगी वाहनं, बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षम...