September 10, 2025 2:57 PM
30
पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील 4 ते 4 दिवस मुसळधार पाऊस
पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम इथंही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तसंच छत्तीसगड, बिहार आणि ओदिशा इथं आज आणि पुढच्या तीन ते चार दि...