September 10, 2025 8:36 PM

views 30

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे.   दोन्ही देशांची शिष्टमंडळं या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत, अस...

September 10, 2025 8:32 PM

views 24

मराठा समाजातल्या तरुणांप्रमाणेच ओबीसी समाजातल्या तरुणांसाठी कर्जवाटप योजना सुरू करण्याची मंत्रीमंडळ उपसमितीची शिफारस

ओबीसी समाजातल्या तरुणांना रोजगार आणि व्यवसाय करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर कर्जवाटप करण्याची योजना तयार करावी, अशी सूचना ओबीसींच्या संदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं केली आहे. या उपसमितीची पहिली बैठक आज मंत्रालयात झाली. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनक...

September 10, 2025 8:39 PM

views 41

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग आला आहे. नवं सरकार स्थापन करण्यासाठी अनेक नावं समोर येत आहेत. काठमांडू इथं आज सकाळी झालेल्या युवा प्रतिनिधींच्या बैठकीत अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. मात्र या नावाला अनेक...

September 10, 2025 4:04 PM

views 48

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज ही माहिती दिली.   या प्रकरणातला आरोप विष्णु चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर निकम माध्यमांशी बोलत होते. या सुनावणीत न्य...

September 10, 2025 4:02 PM

views 11

नौदलाच्या जवानाची दिशाभूल केल्या प्रकरणी २ भावांना अटक

नौदलाच्या जवानाची दिशाभूल करुन त्यांची बंदूक आणि काडतूस पळवून नेल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. तेलंगाणातल्या असिफाबादमधून ही अटक करण्यात आली.   दोघांपैकी एक जण अग्नीवीर आहे. शनिवारी रात्री दोघांपैकी एकानं कर्तव्यावर असणाऱ्या जवानाची दिशाभूल करुन त्याची बंदूक आणि काडतूस घे...

September 10, 2025 3:58 PM

views 18

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.   बीडमध्ये महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार संदीप क्षीरसागर सहभागी झाले होते. हा कायदा  घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.    छत्रपती संभ...

September 10, 2025 3:47 PM

views 26

महायुती सरकारला राज्यातला शेतकऱ्यांची पर्वा नाही- विजय वडेट्टीवार

राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून निराशेच्या भरात आत्महत्या करत आहे. परंतु महायुती सरकारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केली आहे.    महायुती सरकारनं सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं,...

September 10, 2025 3:14 PM

views 10

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन देण्यावर बंदी

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल.  ...

September 10, 2025 3:06 PM

views 14

भारताचा विकास दर यंदा साडेसहा टक्क्याऐवजी ६.९ दशांश टक्के – FITCH

फिच या जागतिक पतमापन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज साडेसहा टक्क्यावरून वाढवून ६ पूर्णांक ९ दशांश टक्के केला आहे. देशांतर्गत मागणी, वाढता ग्राहक खर्च आणि त्याला पूरक आर्थिक परिस्थिती, यांमुळे आधीच्या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.   भारताने...

September 10, 2025 3:02 PM

views 26

शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या सी पी आर आय चं आज उद्घाटन

नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच सी पी आर आय चं उद्घाटन आज केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थिती होणार आहे.   शंभर एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळ...