September 12, 2025 1:28 PM

views 9

ब्राझिलचे माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांना निवडणुकीतल्या गैरप्रकार प्रकरणी २७ वर्षांचा कारावास

ब्राझिलचे माजी अध्यक्ष जेयर बोल्सेनारो यांना २०२२ मधे निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २७ वर्ष आणि ३ महिन्यांचा कारावास सुनावला आहे. न्यायालयं विसर्जित करणं, लष्कराला अनिर्बंध अधिकार देणं, निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा कट रचणं,इत्यादी ...

September 12, 2025 1:23 PM

views 16

कतारची राजधानी दोहामध्ये इस्राइलनं केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून निषेध

कतारची राजधानी दोहा इथं इस्राइलनं मंगळवारी केलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेतल्या अमेरिकेसह सर्व १५ सदस्यांनी सहमतीनं हा निषेध केला. हमासच्या नेत्यावर हा हल्ला झाला होता, त्यात हमासचे ५ सदस्य ठार झाले मात्र वरिष्ठ नेता बचावला. कतारच्या सुरक्षा द...

September 12, 2025 1:19 PM

views 19

डेव्हिस चषकातले भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातले सामने आजपासून

डेव्हिस चषक टेनिसस्पर्धेत भारत विरुद्ध स्वित्झर्लंड सामने आजपासून स्वित्झर्लंडमधे बायल इथं सुरु होत आहेत.  भारताचा अग्रणी खेळाडू सुमीत नागल कडून एकेरीमधे चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.   आर्यन शाह आणि दक्षिणेश्वर सुरेश हे दोघे ही एकेरीत खेळणार आहेत. दुहेरीत एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी ब...

September 12, 2025 12:52 PM

views 26

चार्ली किर्क हत्येप्रकरणी संशयित हल्लेखोर पळून जात असलेला व्हिडीओ FBI नं जारी केला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांच्या हत्येनंतर संशयित हल्लेखोर पळून जात असलेला एक व्हिडीओ FBI नं जारी केला आहे. त्याच्याकडे बंदूक आणि इतर शस्र दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मोठी शोध मोहिम हाती घेतली असली तरी कुणालाही अटक केलेली नाही. दरम्यान अमेरिकेत टेक्सास...

September 12, 2025 12:03 PM

views 39

अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा

भारतात होणाऱ्या अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली आहे. खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. दीपिका टी. सी. कडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून गंगा एस. कदम उप-कप्तान असेल.    

September 12, 2025 11:52 AM

views 4

भारतीय नौदल आज गुरुग्राम इथं आयएनएस अरवली तैनात करणार

भारताच्या सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून, भारतीय नौदल आज गुरुग्राम इथं आयएनएस अरवली तैनात करणार आहे. अरवली पर्वतरांगांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. आयएनएस अरवली हे जहाज नौदलाच्या माहिती आणि दळणवळण क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या माजबूतीसाठी तयार करण्यात आलं असून ...

September 12, 2025 11:25 AM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते ज्ञान भारतम् पोर्टलचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम् ह्या डिजिटल पोर्टलची निर्मित...

September 12, 2025 11:34 AM

views 51

प्रधानमंत्र्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे या महिन्याच्या 17 तारखेपासून देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. काल नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. हा सेवा पंधरवडा महात्मा गांधी आणि लाल ब...

September 12, 2025 10:05 AM

views 47

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया ब...

September 12, 2025 9:24 AM

views 91

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे. दरम्यान नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृ...