September 12, 2025 9:02 PM
798
राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत जाहीर
राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यानुसार परभणीआणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील तर चंद्रपूर, बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहील. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि ...