September 15, 2025 3:28 PM

views 137

जास्मिन लांबोरियानं मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

इंग्लंडमधील लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत जास्मिन लांबोरियाने पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पोलंडची ज्युलिया जरेमेटाला हरवून फेदरवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान, मीनाक्षी हुड्डाने काल 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझिम कैझेबेला पराभूत करून सुवर्ण...

September 15, 2025 3:23 PM

views 36

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन

हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान...

September 15, 2025 3:17 PM

views 19

दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण

दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण होत आहेत. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज, दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समीटरचे विस्तृत नेटवर्क आहे. देशभरातील सर्व शहरं आणि प्रादेशिक क्षेत्रं तसच ...

September 15, 2025 3:15 PM

views 38

भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री

भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज राहिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात इथे भाषा वारसा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते.   ही फक्त एका अभ्यासक्रमाची सुरुवात नाह...

September 15, 2025 3:07 PM

views 12

‘राष्ट्रीय कृषी परिषद – रब्बी अभियान २०२५’ आजपासून सुरु

'राष्ट्रीय कृषी परिषद - रब्बी अभियान २०२५' नवी दिल्ली जवळ पूसा इथं आजपासून सुरु होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील.   विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कृषी मंत्री, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ अ...

September 15, 2025 2:58 PM

views 99

GST: अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे.  नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जीएसटीतही सुधारणा झाली आहे. यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही...

September 15, 2025 2:46 PM

views 43

महाराष्ट्रात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान...

September 15, 2025 2:43 PM

views 26

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षादलांच्या संयुक्त कारवाईत ३ नक्षली ठार

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षादलांच्या संयुक्त कारवाईत ३ नक्षली ठार झाले. करांडी गावात हे नक्षली लपून बसल्याची खबर मिळाल्यवरुन झारखंड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनने ही कारवाई केली.   ठार झालेल्यात सेंट्रल कमिटीचा सदस्य सहदेव सोरेन उर्फ परवेश याच्यावर १ कोटी रुपया...

September 15, 2025 1:40 PM

views 38

तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं तीन दिवसीय संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या परिषदेत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तसंच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख देखील सहभागी...

September 15, 2025 11:35 AM

views 69

महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा विजय

चीनमधील हांगझोऊ इथं महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी काल झालेल्या सामन्यात यजमान चीनविरुद्ध 1-4 असा विजय मिळवला. रौप्य पदकावर नाव कोरत अंतिम फेरी गाठली.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाचे रौप्य पदक मिळवल्याबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात अभिनंदन केलं आहे. दृ...