September 15, 2025 7:43 PM
40
अहिल्यानगर-बीड-परळी-वैजनाथ या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपयांचा निधी
बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर - बीड - परळी - वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी शासनानं दिलेला अतिरिक्त १५० कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला. या प्रकल्पासाठी आजपर्यंत शासनानं २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेच्या बीड-अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रे...