September 17, 2025 9:57 AM

views 22

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर-दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल सपत्निक ब्रिटन भेटीवर आले आहेत. अमेरिकेच्या ब्रिटनमधील मुख्य राजदूत मोनिका क्रॉली यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.   ही भेट अत्यंत महत्वाची असून  ती ब्रिटिश राज घराणं आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्त...

September 16, 2025 8:55 PM

views 38

मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी देशांप्रतिच्या धोरणात मॉरिशसचं स्थान खास आहे. दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असून ते धोरणात्मक भागिद...

September 16, 2025 8:44 PM

views 31

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ चित्रपट पुनर्प्रदर्शित

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ हा चित्रपट उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात पुनर्प्रदर्शित होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांनी प्रेरित झालेल्या नरू या लहान मुलाची कहाणी हा चित्रपट सांगतो. देशभरातली जवळपास ५०० चित्रपटगृ...

September 16, 2025 8:55 PM

views 8

यंदाच्या रब्बी हंगामात देशात ३६२ दशलक्ष टनांहून अधिक अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य

यंदाच्या रब्बी हंगामात ३६२ पूर्णांक ५० शतांश दशलक्ष टन अन्न-धान्य उत्पादनाचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असल्याची घोषणा  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्ली इथं केली.  विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत पार पडलेल्या  रब्बी अभियान परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोल...

September 16, 2025 8:55 PM

views 34

प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटरूपाने मिळालेल्या १ हजार ३०० हून अधिक वस्तूंचा आजपासून ऑन लाईन पद्धतीनं लिलाव सुरू झाला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबत माहिती दिली. या लिलावातून उपलब्ध होणार निधी नमामी गंगे सारख्या सरकारी योजना राबवण्यासाठी खर्च ...

September 16, 2025 8:22 PM

views 38

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या महोत्सवाला अधिकृत मान्यता दिली आहे. या दसरा महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, लोकनृत्यं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तसंच शिवकालीन युद्धकलांच्या सादरीकरण...

September 16, 2025 8:18 PM

views 40

Seva Pakhwada : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. हरित आणि स्वच्छ उर्जेच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान मिळण्यासाठी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…   हवामान ब...

September 16, 2025 8:55 PM

views 58

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.    ‘Butch Cassidy and the Sundance Kid’, ‘The Sting’ आणि ‘All the President’s Men’ या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिक...

September 16, 2025 8:10 PM

views 38

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी १ कोट...

September 16, 2025 7:53 PM

views 20

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.    ओबीसी समाजाच्या विविध योजनांसाठी थकीत असलेला २ हजार ९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांच्या आत देण्याच्या सूचना दिल्...