September 21, 2025 7:58 PM

views 27

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी उपविजेती

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधन मानावं लागलं. शेनझेन इथं आज अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला.  

September 21, 2025 8:08 PM

views 32

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बातमीचं सरकारकडून खंडन

हिन्दी वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या प्रसारणात उर्दू शब्दांचा जास्त वापर करू नये आणि भाषा तज्ञांची नियुक्ती करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याच्या बातमीचं सरकारनं खंडन केलं आहे. मंत्रालयानं कोणत्याही वाहिन्यांना असे निर्देश दिले नसून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं पत्र सूचना कार्याल...

September 21, 2025 7:09 PM

views 30

अमेरिकेतल्या भारतीयांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर

H 1B व्हिसासाठी १ लाख डॉलर आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तातडीच्या मदतीची गरज असलेल्या भारतीयांसाठी अमेरिकेतल्या भारतीय दुतावासानं आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर केला आहे.     H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आ...

September 21, 2025 7:28 PM

views 54

वस्तू आणि सेवा कराच्या नवीन दरांची उद्यापासून अंमलबजावणी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे.  जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊया...   नवरात्र किंवा विजयादशमीन...

September 21, 2025 7:28 PM

views 43

देशात बचत उत्सव सुरु होत असल्याचं प्रधानमंंत्र्यांचं प्रतिपादन

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच उद्यापासून देशात बचत उत्सव सुरु होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल उद्यापासून लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे सर्...

September 21, 2025 7:28 PM

views 39

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर

नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी य...

September 21, 2025 6:51 PM

views 24

नवी दिल्लीत भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचं आयोजन

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ३० आणि ३१ ऑक्टोबरला भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ आयोजित केली आहे. शेती हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तांदूळ उत्पादन हा भारतीय शेतकऱ्यांचा अभिमान असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. कृषि आधारित निर्यात पुढील ५ वर्...

September 21, 2025 6:28 PM

views 41

SevaParv: शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकारची धोरणं

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली. याविषयी सविस्तर जाणून घेऊया….   सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांसाठी निश्चित उत्पन्नाचे स्रोत खुले झाले. त्यांच्या जगण्यातील अस्थिरत...

September 21, 2025 7:29 PM

views 17

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार – मंत्री पंकजा मुंडे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अतिवृष्टी झाल्यामुळे जसं नुकसान झालं आहे तसं जिथं पाऊस कमी पडला आहे तिथंही पिकांचं नुकसान झालं आहे, त्याचेही पंचनामे केले जातील असं मुंडे म्हणाल्या. नदीपात्रात अतिक्रमण केल्...

September 21, 2025 3:34 PM

views 46

SevaParv: यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने देशात यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे. याविषयी अधिक ...