September 22, 2025 1:13 PM

views 47

मोरोक्को इथं संरक्षण मंत्र्यांचा भारतीय समुदायाशी संवाद

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या मोरोक्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रबात इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. या समुदायानं भारत आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाची त्यांची प्रशंसा केली. भारताच्या संरक्षण उद्योगानं दीड लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा  गाठला असून सं...

September 22, 2025 12:52 PM

views 26

SevaParv: गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारची कामगिरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या गृहनिर्माण आणि शहर विकासात सरकारनं केलेल्या कामाबद्दल… देशात मेट्रो आता हे फक्त वाहतुकीचं साधन राहिलं नसून देशाच्या विकासाच्या कें...

September 22, 2025 12:34 PM

views 24

Nepal: हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस

नेपाळच्या प्रधानमंत्री सुशिला कार्की यांनी हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस केली आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधी न्यायमूर्ती अनिल कुमार सिन्हा यांना उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालय, तसंच कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाबीर पुन यांची शिक्षण,...

September 22, 2025 10:27 AM

views 33

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा ...

September 22, 2025 10:24 AM

views 70

आजपासून देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच आजपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आजपासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू...

September 22, 2025 10:18 AM

views 25

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावाला तेलंगणाचा विरोध

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या प्रस्तावाला तेलंगण राज्यानं विरोध केला आहे. तेलंगणचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितलं की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावावर सरकार आपली बाजू मांडेल. सूर्यपेट जिल्ह्यात काल बोलताना मंत्...

September 22, 2025 2:30 PM

views 25

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

देशात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासीयांना आरोग्य आणि सौभाग्यासाठी दुर्गामातेचे आशिर्वाद लाभो, अशी कामना त्यांनी केली. आजपासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सव वि...

September 22, 2025 10:31 AM

views 21

SevaParv: शहरी जीवनात सुधारणा

सेवा आणि सुशासन, हे सूत्र समोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारन गेल्या 11 वर्षात अनेक क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या आहेत. सेवा पर्वच्या आजच्या भागामध्ये, ऐकुयात केंद्र सरकारनं शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल .....   भारतामध्ये मेट्रो रेल्वे आत...

September 21, 2025 8:33 PM

views 28

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या १९ वर्षाखालच्या संघांमधे एकदिवसीय सामन्यात भारत विजयी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या, १९ वर्षाखालच्या संघांमधे आज ब्रिस्बेन इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ७ गडी आणि ११७ चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २२५ धावा केल्या. भारतानं ३० षटकं आणि ३ चेंडू अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा ...

September 21, 2025 8:06 PM

views 34

यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या...