September 21, 2025 3:40 PM

views 38

NextGenGST: जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे.   जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊ या...   नवरात्र किंवा विजय...

September 21, 2025 3:08 PM

views 49

उद्योग मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

अमेरिका - भारत व्यापार करारावरील चर्चेला गती देण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उभय देशातील परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशानं चर्चा पुढे नेण्याची या शिष्टमंडळाची योजना असल्याचं मंत्र...

September 21, 2025 6:50 PM

views 46

राज्यात ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीनं  देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे राज्यात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेबरोबरच अमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी  राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं असल्याचं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ...

September 21, 2025 2:48 PM

views 20

इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ६० पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात कालही हल्ले इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात कालही हल्ले सुरूच ठेवले. त्यात आतापर्यंत किमान ६० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. इस्राएलच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यांत गेल्या दोन आठवड्यात २० उंच इमारती पडल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ५...

September 21, 2025 6:51 PM

views 21

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वच देवी मंदिरांमधे उत्सवाची तयारी उत्साहाने होत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंडपांमधे माता महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती विराजमान होत आहेत. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर क...

September 21, 2025 2:43 PM

views 37

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर जात आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौदीयी यांच्यासोबत संरक्षण, धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसंच बेरेचिड इथं टाटा ॲडव...

September 21, 2025 2:38 PM

views 44

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश / आज सामना कोरियाशी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनमधे शेनझेन इथं, आज दुपारी ...

September 21, 2025 4:10 PM

views 17

सेवा पर्वाअंतर्गत ‘नमो युवा रन’ उपक्रमाचं देशभरात आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्वा’ अंतर्गत  ‘नमो युवा रन’ हा  उपक्रम देशभरात  विविध ठिकाणी राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये युवक-युवती मोठ्या संख्येनं  सहभागी होत आहेत. ‘अमली पदार्थ मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक  मोहिमेमध्ये देशातल्या युवक...

September 21, 2025 1:43 PM

views 77

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन त्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण होईल.

September 21, 2025 3:38 PM

views 20

अमेरिकेच्या H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ फक्त नव्या अर्जदारांसाठी

H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे, असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलीन लीविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट  केलं. H 1B व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते १ लाख डॉलर करण्याचा निर्णय अमेर...