September 29, 2025 1:26 PM
37
गेल्या १० वर्षात दुग्धोत्पादनात वाढ
गेल्या १० वर्षात देशातल्या दुग्धोत्पादनात ६३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. १४ कोटी ६० लाख टनांवरुन ते २३ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. दुग्धोत्पादनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातल्या एकूण दुग्धोत्पादनापैकी एकचतुर्थांश उत्पादन भारतात होतं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वा...