September 29, 2025 3:18 PM

views 40

अतिवृष्टीसारख्या परिस्थितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० % निधी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा निय...

September 29, 2025 3:19 PM

views 116

RBIच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची ३ दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी १० वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील. सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ञांचं मत आहे. जून महिन्...

September 29, 2025 3:17 PM

views 77

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष...

September 29, 2025 3:16 PM

views 130

Maharashtra Flood : राज्यात पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर...

September 29, 2025 3:20 PM

views 33

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ...

September 29, 2025 1:36 PM

views 27

लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर इस्रायलचा हवाई हल्ला

इस्रायलने लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.  कफर रेमेन आणि अल जर्मक या भागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. इस्रायलने हिजबोलाच्या शस्रास्त्र तळांवर हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमधे युद्धबंदी करार झाला होता, तरीही ही  चकमक...

September 29, 2025 1:29 PM

views 21

सेनेगलमध्ये रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे ७ जणांचा मृत्यू

रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे सेनेगलमधे सात जणांचा मृत्यू झाल्याचं सेनेगलचे आरोग्य मंत्री इब्राहीम साय यांनी सांगितलं आहे. आरव्हीएफ विषाणूमुळे जनावरांकडून माणसाला होणारा हा आजार आहे, असं आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षाचे प्रमुख बोली डिओप यांनी सांगितलं. त्यामुळे पशुधन विभाग...

September 29, 2025 1:42 PM

views 25

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन गाड्यांचं लोकार्पण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव  यांनी आज ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन  गाड्यांचं लोकार्पण  नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीने केलं.  बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पाटणा स्थानकात आयोजित कार्यक्रमात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे बिहारमधे महत्त्वाच्या शहरांमधला सं...

September 29, 2025 1:19 PM

views 8

देशाच्या सुरक्षेला अनेक आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

देशाच्या सुरक्षेला बाहेरुन आणि अंतर्गत भागातून निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद नवी दिल्लीत होत आहे, तिथे आज ते बोलत होते. वेगवेगळ्या  पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे सुरक्षेला धोका उद्भव...

September 29, 2025 1:14 PM

views 87

खाद्य पदार्थ्यांवर जीएसटी कमी, ग्राहकांना दिलासा

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घेऊया…   अनेक खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी कमी करून सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थ्यांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. ...