September 30, 2025 9:37 AM

views 59

देशात तयार झालेल्या चित्रपटांवरही १०० % आयातकर, अमेरिकेची घोषणा

अन्य उत्पादनांनतर आता इतर देशांत तयार झालेल्या चित्रपटांवरही शंभर टक्के आयातकर लावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केला. गेल्या मे महिन्यात ट्रम्प यांनी चित्रपटांवर आयातशुल्क लावण्याचे अस्पष्ट संकेत दिले होते. अमेरिकेबाहेरच्या सहनिर्मितीला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महसू...

September 30, 2025 9:30 AM

views 43

अमेरिकेकडून गाझा शांतता नियोजन आराखडा प्रकाशित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेनं गाझा पट्टीत शांतता स्थापन करण्याबाबतचा नियोजन आराखडा प्रकाशित केला. गाझा पट्टीला दहशतवादमुक्त करुन तिथल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागाचा पुनर्विकास केला जाईल. दोन्ही बाजूंनी या प्रस्त...

September 30, 2025 9:25 AM

views 15

गंगा पुनरुज्जीवन अधिकृत कृती दलाची १६वी बैठक

गंगा संवर्धन हा केवळ एक पर्यावरण उपक्रम नसून तो देशाचा सांस्कृतिक वारसा, श्रद्धेशी निगडीत आहे तसंच लाखो लोकांचं जीवन गंगेवर अवलंबून आहे असं केंद्रिय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. गंगा पुनरुज्जीवन अधिकृत कृती दलाच्या 16 व्या बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या बैठकीत नियामावली आण...

September 30, 2025 12:42 PM

views 34

पशुधन क्षेत्रात वाढ, केंद्रिय मंत्र्यांची माहिती

पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक १२ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रिय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिली आहे. शाश्वत पशुधन परिवर्तन याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते. यामुळे कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत ३१ टक्के व...

September 30, 2025 9:15 PM

views 750

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेपुढे २७० धावांचं आव्हान

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. गुवाहाटी इथं सुरु असलेल्या, या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं  श्रीलंकेपुढं विजयासाठी २७० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरु...

September 29, 2025 8:28 PM

views 39

महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस, दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  &nbsp...

September 29, 2025 8:27 PM

views 24

भारत आणि भूतान रेल्वेमार्गानं जोडले जाणार

भारत आणि भूतान या दोन देशांनी कोकराझार ते गेलेफू आणि बानरहाट ते सामत्से यादरम्यान सीमापार दोन रेल्वे प्रकल्प उभारायला संमती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सुमारे ९० किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग ४ हजार ३३ कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. भूतानच्या अर्थ...

September 29, 2025 3:30 PM

views 104

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन

केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेंतर्गत देशभरात आतापर्यंत ९ लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या आरोग्य परिषदेत बोलत होते.  या...

September 29, 2025 3:12 PM

views 52

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ % पाऊस

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  &nbsp...

September 29, 2025 3:10 PM

views 55

अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. ...