October 2, 2025 3:14 PM

views 182

नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना झाली. यावेळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत बुद्ध वंदनेत स...

October 2, 2025 1:26 PM

views 82

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट समोर ठेवून संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाची सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १०० वर्षापूर्वी संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हटलं आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त विविध वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. गेल्या १०० वर्षात संघानं लाखो स्वयंसेवकांना घडवलं आणि संघांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसा...

October 2, 2025 1:19 PM

views 21

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे, पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत, तसंच १४० जण जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे ३५६ दशळक्ष डॉलरचं आर्थिक नुकसान झालं आहे. वादळामुळे पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास ८ हजार दोनशे वीजेचे खांब कोसळ...

October 2, 2025 1:14 PM

views 35

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा

जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं. नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बो...

October 2, 2025 12:10 PM

views 59

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे सुरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत  सुरू झाला आहे . सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याप्रसंगी त्यांचे मुख्य भाषण देतील. संघाचा हा समारंभ पाहण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर उ...

October 2, 2025 11:21 AM

views 71

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला काल मंजुरी दिली. देशांतर्गत डाळीच्या उत्पादनात वाढ करणे आणि स्वयंपूर्ण होणं असा या अभियानाचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. 2025 ...

October 2, 2025 11:02 AM

views 24

महात्मा गांधी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली

महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात, महात्मा गांधी यांचे आदर्श आणि मूल्य यांना समर्पित करण्याचा हा दिवस आहे असं नमूद केलं.

October 2, 2025 10:58 AM

views 29

मंत्री अश्विनी वैष्णव आज राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार

केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज दिल्लीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार आहेत. उच्च गुणवत्ता डिजीटल शिक्षणाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण कऱण्यासाठी या मंचाची निर्मिती केली आहे. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते ...

October 2, 2025 9:21 AM

views 92

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात रा...

October 2, 2025 9:11 AM

views 85

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळी स...