October 2, 2025 3:47 PM

views 67

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या चले जाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आणीबाणीविरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता. युसूफ मेहरअली सेंटरच्या माध्य...

October 2, 2025 6:10 PM

views 126

बीड जिल्ह्यात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यां...

October 2, 2025 3:06 PM

views 48

SevaParv: सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिम

सेवा पर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेबद्दल जाणून घ्या...   केंद्र सरकारने नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या अकरा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा ...

October 2, 2025 3:13 PM

views 75

देशभरात विजयादशमीचा उत्साह

आश्विन शुद्ध दशमी - विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण  आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शस्रपूजा करून साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते.  मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराच...

October 2, 2025 3:10 PM

views 31

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करीत आहे. देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमधे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उ...

October 2, 2025 1:39 PM

views 75

अर्थसंकल्पावर सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प

अर्थसंकल्पावर सरकार आणि विरोधक यांच्या सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत अजूनही सरकारी कामकाज ठप्प आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींपासून यामुळं सुटका होईल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. यामुळं हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. मात्र अत्या...

October 2, 2025 1:38 PM

views 36

माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली

देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त देश आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी विजय घाट इथं शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यव...

October 2, 2025 3:04 PM

views 40

ख्यातनाम गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं निधन

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तरप्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.   खयाल गायकीबरोबरच ठुमरी, भजन, कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा मिलाफ त्यांनी आपल्या गायकीतून ...

October 2, 2025 1:34 PM

views 9

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

देशोदेशीच्या भारतीय दूतावासांमधे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. न्यूझीलंड,साओपावलो, जपान,तसंच नेपाळ मधल्या दूतावासांमधे गांधीजींच्या शिकवणीवर आधारित व्याख्यानं,  स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे उपक्रम असे कार्यक्रम झाले. ऑस्ट...

October 2, 2025 1:32 PM

views 38

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना अभिवादन केलं. शास्त्रीजींचं आयुष्य साधेपणा, प्रामाणिपणा आणि नैतिक धैर्याचं उत्तम उदाहरण होतं, वैयक्तिक आयुष्याशिवाय देशाहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून अनेक पिढ्यांना मिळाली अस...