October 12, 2025 12:52 PM

views 40

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर

कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. तसंच कॅनडा आणि भारत दोन्ही देशांमध्ये ...

October 12, 2025 11:56 AM

views 29

दिल्ली हाफ मॅराथॉन स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काही वेळापूर्वी दिल्ली हाफ मॅराथॉनला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला आहे. आशियातल्या या प्रमुख स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी होत आहे. यंदाच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिन्ही संरक्षण दल सहभागी होत आहेत...

October 12, 2025 10:49 AM

views 45

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ६ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी सहा माओवाद्यांना अटक केली आणि मंगनार रस्त्याजवळ लावलेली स्फोटकं निकामी कऱण्यात यश मिळवले. संशयास्पद व्यक्तींबाबत मिळालेल्या माहितीनंतर बारसूर पोलिस स्टेशन, जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली.

October 12, 2025 10:25 AM

views 59

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत. ते आठवडाभराच्या राजनैतिक दौऱ्यावर भारतभेटीसाठी आलेले आहेत. दिल्लीमध्ये वाणिज्य संघटनेने आयोजित केलेल्या उद्योग आणि व्यवसाय प्रतिनिधींच्या बैठकीतही ते सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या...

October 12, 2025 10:20 AM

views 138

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या डावात भारताकडे ३७८ धावांची आघाडी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या डावात भारताकडे ३७८ धावांची आघाडी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत भक्कम स्थितीत असून भारतानं ३७८धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी जयसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांच्या...

October 12, 2025 10:09 AM

views 52

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीइआरटी, सीबीएससी...

October 12, 2025 9:57 AM

views 48

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची दिल्लीत भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास प्रधानमत्र्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि गो...

October 12, 2025 9:26 AM

views 64

पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या ह...

October 11, 2025 7:12 PM

views 34

अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करुन, निर्यातीचं लक्ष्य ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच...

October 11, 2025 7:12 PM

views 47

राज्यातल्या ९ जिल्ह्यांसह देशातल्या १०० जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात

राज्यात पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कड...