October 12, 2025 8:00 PM

views 64

राज्यात १५ ऑक्टोबरनंतर वादळी पावसाचा अंदाज

येत्या २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महारा...

October 12, 2025 7:29 PM

views 15

HIV-AIDS विषयी जनजागृतीसाठी रेड रन मॅरेथॉनचं आयोजन

एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आज रेड रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनची यंदाची संकल्पना रन टू एंड एड्स ही होती. एचआयव्ही - एड्सबाबत जनजागृती करणं तसंच एचआयव्हीने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुक्त संवाद, शिक्षण आणि समर्थन या भावनेला प्रो...

October 12, 2025 7:23 PM

views 175

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा  संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे.    आज सकाळी तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा पाहुण्या संघानं कालच्या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. भारतीय...

October 12, 2025 7:35 PM

views 57

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्...

October 12, 2025 6:35 PM

views 41

घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट झाल्याचं रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडिया या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवलं आहे. घर खरेदीसाठी या काळात २० अब्ज १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ही उलाढाल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपेक्षा २८ टक्के कमी आहे, असं य...

October 12, 2025 6:32 PM

views 55

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा

पक्षी संवर्धनसाठी काम करणाऱ्या “महाराष्ट्र पक्षीमित्र” या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ च्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर झाला आला.  या पुरस्कारांचे वितरण १ आणि  २ नोव्हेंबर रोज...

October 12, 2025 6:15 PM

views 70

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज – काँग्रेस

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्ष पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजपा सरकार...

October 12, 2025 6:10 PM

views 38

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली किंमत, उत्पादकताही वाढली – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशातले ५२ लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अकराशेपेक्षा जास्त कृषी उत्पादन संघटनांशी जोडलेले असून याद्वारे त्यांच्या पिकाला चांगली किंमत मिळत असून उत्पादकताही वाढली आहे, असं कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या सर्व संघटनांची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपेक्ष...

October 12, 2025 5:06 PM

views 36

कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे शेतकरी उध्वस्त

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात कृत्रिम फुलांची विक्री वाढल्यामुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच कृत्रिम फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातले शेतक...

October 12, 2025 4:51 PM

views 302

राज्य शासनाचा खान अकॅडमीशी सामंजस्य करार

डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाने खान अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ५० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान...