October 13, 2025 1:26 PM

views 60

आयआरसीटीसी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि मुलगा तेजस्वी यांच्यावर आरोप निश्चित

आयआरसीटीसी घोटाळ्यात  राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत.  &n...

October 13, 2025 1:36 PM

views 36

करुर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.    तामिळनाडूत करूर इथं गेल्या २७ सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम- TVK पक्षाच्या  जाहीर सभेच्या ठिकाणी  झालेल...

October 13, 2025 10:30 AM

views 50

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत. तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन अमित शहा करणार आहेत   आजपासून सुरू होणाऱ्या 6 दिवसांच्या या प्रदर्...

October 13, 2025 10:23 AM

views 127

गाझा शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तमध्ये शिखर परिषद

गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर, शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आज इजिप्तच्या शर्म एल-शेख इथं होत आहे. यावेळी गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यावर, तसंच पश्चिम आशियातली  सुरक्षितता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष...

October 13, 2025 9:13 AM

views 141

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप जाहीर

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रधानमंत्र नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ...

October 13, 2025 9:08 AM

views 89

देशभरात आज विकसित भारत बिल्डथॉन स्पर्धेचं आयोजन

देशातील शालेय स्तरावरील 'विकसित भारत बिल्डथॉन 2025' ही हॅकेथॉन स्पर्धा, आज सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत होणार आहे. देशभरातल्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश ...

October 12, 2025 8:12 PM

views 28

नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद १४ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार असून भारतीय लष्कर या परिषदेच्या यजमानपदी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, शांती मोहिमांसाठीचे उपमहासचिव झाँ-पीएर लाक्र्वा यांच्यासह इतर मान्यवर या...

October 12, 2025 8:00 PM

views 80

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ ...

October 12, 2025 8:01 PM

views 43

तालिबान सरकारनं स्वीकारली पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५८ जवान ठार झाले. अफगाणिस्तानातल्या पक्तिका प्रांतातल्या एका बाजारपेठेवर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलं आहे. अफगाणिस्त...

October 12, 2025 8:00 PM

views 47

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल!

मुंबईतल्या मेट्रो मार्गिका ७ आणि ९ च्या एकत्रीकरणासाठी १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान दहिसर पूर्व ते डी. एन नगर मेट्रो २ ए आणि गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो ७ या मार्गांवरच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे. आजपासून १८ तारखेपर्यंत या दोन्ही मार्गावरच्या सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरानं सुर...