डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

WTT युवा स्टार स्पर्धेत अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद

टेनिसमधे १९ वर्षाखालील WTT युवा स्टार स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद पटकावलं आहे. कोरियाच्या ली जुंगमोक आणि चोई जीवूक यांचा त्यांनी ३-१ असा पराभव केला.ऑस्ट्रेलियाच्या वोन बी आणि भारताच्या प्रियानुज भट्टाचार्य या जोडीचा पराभव करत अंकुर आणि अभिनंद यांनी स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. 

 

महिला दुहेरीत सिंड्रेला दास आणि दिव्यांसी भौमिक यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र थायलंडच्या विराकर्न तायापिटक आणि फात्साराफोन वोंगलखोन या जोडीने त्यांचा पराभव केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.