May 5, 2025 1:40 PM
WTT युवा स्टार स्पर्धेत अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद
टेनिसमधे १९ वर्षाखालील WTT युवा स्टार स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद पटकावलं आहे. कोरियाच्या ली जुंगमोक आणि चोई जीवूक यांचा त्यां...