महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या हांगझो शहरात खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचा पहिला सामना ५ सप्टेंबरला थायलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला असून जपान, थायलंड, सिंगापूर हे देशही याच गटात असतील.
Site Admin | June 5, 2025 2:47 PM | Women’s Asia Cup Hockey 2025
महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
