June 5, 2025 2:47 PM
महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या हांगझो शहरात खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघा...