डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वेव्हज् बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती- संजय जाजू

वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्ह्ज बाजारनं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.

 

या क्षेत्रातले व्यावसायिक संपर्क, सहयोग आणि नवनवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने हा समर्पित मंच ठरल्याचं जाजू यांनी म्हटलं आहे. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्ह्ज बाजारमध्ये सहभागी होत असल्याचं जाजू यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.