डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल ‘वॉक फॉर व्होट’ या प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान जनजागृती केली.

हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली.

परभणी शहरात काल ‘रन फॉर वोट’ ही फेरी काढण्यात आली.

महाबळेश्वर तालुक्यात मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं महत्त्व सांगण्यात आलं.
अभिनेता सुबोध भावे यांनीही राज्यातील मतदारांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,