ठराविक औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर नवीन करार केले आहेत. या करारानुसार या कंपन्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या नवीन औषधांची सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या किंमतीप्रमाणे दरनिश्चिती केली जाईल. विशेषतः वैद्यकीय विमाधारक नसलेल्या रुग्णांना लाभ मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
Site Admin | December 20, 2025 1:17 PM | Donald Trump | US
औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचा ९ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर करार