डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 19, 2024 11:40 AM | Sindhudurg | Unesco

printer

युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार

 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
 
पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.