March 11, 2025 4:02 PM
वैभववाडी-गगनबावडा घाट रस्त्यावर आता पुन्हा गाड्या धावणार
सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी-गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाटरस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या १५ जानेवारीपासून बंद केला होता. काही दिवसां...