डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

 

तसंच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्री आज हिरवा झेंडा दाखवतील. महाराष्ट्रात पुणे-हुबळी आणि कोल्हापूर – पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन दिवस चालणार आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग ते विशाखापट्टणम ही गाडी गुरुवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस चालणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.