डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 6, 2025 8:21 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दी जानेरोमधे दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री आज ब्राझीलला पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं उत्साहात त्यांचं स्वाग...

July 5, 2025 8:18 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिना दौऱ्यावर, अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसोबत विविध सामंजस्य करारांची शक्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्युनोस आयर्स इथं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हॅविअर मिले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यात व्यापार आणि गुंतवणूक, आ...

July 4, 2025 9:54 AM

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ...

July 3, 2025 1:25 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना इथल्या संसदेत भाषण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या ...

July 1, 2025 8:38 PM

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशानं नव्या युगात प्रवेश केल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये प्रधा...

June 11, 2025 4:02 PM

गेल्या ११ वर्षात नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा – प्रधानमंत्री

अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारताने घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्याने प्रेरित आहे, असं प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  पायाभूत सुविधांमधल्या क...

June 7, 2025 8:08 PM

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, ह...

May 12, 2025 2:55 PM

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा स...

May 8, 2025 1:42 PM

डोवाल यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्य...

May 5, 2025 1:26 PM

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची संरक्षण सचिवांबरोबर चर्चा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्...