पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील मर्यादित षटकांचा पहिला सामना होत असून या दौऱ्यात पन्नास षटकांच्या 3 सामन्यांचा समावेश आहे. त्यानंतर 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज इंदूर इथं दुपारी तीन वाजता होणार आहे.