डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४. ८६ शतांश टक्क्याने वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार  कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

 

मात्र एकूण प्रत्यक्ष  कर संकलनात १ पूर्णांक ३९ शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली. ही घसरण प्रामुख्याने कर परताव्यात ५८ टक्के वाढ झाल्यामुळे आहे. 

 

प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत आगाऊ कर संकलन १ लाख ५५ हजार  कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून,  यात ३ पूर्णांक ८७ शतांश  टक्के वाढ झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा