June 21, 2025 3:06 PM
प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४. ८६ शतांश टक्क्याने वाढ
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आह...