डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 10, 2025 10:48 AM | Tariffs

printer

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत आहे- परराष्ट्र मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी – भारत आणि अमेरिका परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत असल्याचं सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा