April 10, 2025 10:48 AM
अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत आहे- परराष्ट्र मंत्रालय
अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जय...