April 28, 2025 2:56 PM April 28, 2025 2:56 PM

views 5

भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्यांवर घातली बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. डॉन न्यूज, एरी न्यूज, आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा समावेश आहे. भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या वाहिन्यांचे एकूण सहा कोटीहून अधिक नोंदणीकृत प्रेक्षक आहेत.   दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वार्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या बातम्यांमधे पहलगामच्या हल्लेखोर...