June 5, 2025 2:59 PM
मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी केलं ‘वृक्षारोपण’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसर पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदार...