May 3, 2025 1:25 PM May 3, 2025 1:25 PM

views 16

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी- अश्वीनी वैष्णव

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदते सांगितलं.    अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्हज परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू देखील यावेळी उपस्थित होते.

May 2, 2025 7:23 PM May 2, 2025 7:23 PM

views 23

WAVES परिषदेत जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन

वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात  आलं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात,  असं परराष्ट्र व्यवहार मंत्री  एस जयशंकर या सत्राचं  उद्घाटन करताना म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.    संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करते असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. संस्कृतीच्या वैविध्याला आपण पाठिं...