May 29, 2025 7:52 PM May 29, 2025 7:52 PM

views 4

विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात

राज्यात परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून आज विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात झाली. चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अभियानाला सुरुवात केली. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना  आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.        संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवें...