October 28, 2025 2:29 PM October 28, 2025 2:29 PM

views 23

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मायदेशी परतले. सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी ते सेशेल्स इथे गेले होते. या भेटी दरम्यान राधाकृष्णन यांनी हर्मिनी तसंच उपाध्यक्ष सबॅस्टियन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि सेशेल्स दरम्यानच्या महासागर अर्थात म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अ‍ॅक्रॉस रिजन्स धोरणाविषयी चर्चा केली. तसंच, ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांसाठी भारताच...

October 7, 2025 9:37 AM October 7, 2025 9:37 AM

views 25

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.